#bbcmarathi #jointfamily #Solapur #familytime #familyvlogs सोलापूरच्या डोईजोडे कुटुंबात तब्बल 72 सदस्य एकत्र कुटुंबपद्धतीत राहतात. शहरातील टिळक चौक भागात दोन सामाईक तीन मजली इमारतींमध्ये हे कुटुंब राहतं. या कुटुंबात चार पिढ्यातील सर्व सदस्य मिळून एकूण 72 जण आनंदाने वास्तव्याला आहेत. खरं तर शहरीकरण, स्थलांतर अशा विविध कारणांमुळे देशात एकल कुटुंबांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पण अस असलं तरी आजही देशातील काही भागांत एकत्र कुटंब पद्धती तितक्याच मजबुतीने पाय रोवून आहे. चला तर मग भेटूया सोलापूरच्या डोईजोडे कुटुंबाला, जाणून घेऊ इतकं मोठं कुटुंब नेमकं राहतं तरी कसं? रिपोर्ट – हर्षल आकुडे शूट आणि एडिट – राहुल रणसुभे ___________ ऐका ‘गोष्ट दुनियेची’…
Read More